आम्ही तुम्हाला एका अशा तेलाविषयी सांगणार आहोत. जे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावल्यानं डॅन्ड्रफ हा कायमचा दूर होतो.
मेथीचे दाणे तेलात असलेलं अॅन्टी फंगल आणि अॅन्टी बॅक्टेरियल हे गूण डॅंड्रफ निर्माण करणाऱ्या फंगलला संपवतात.
या तेलाला बनवण्यासाठी तेलात मेथी दाण्यांना चांगल्या प्रकारे धुवून वाळवून घ्या. आता एका पॅनमध्ये नारळाचं तेल गरम करा.
तेल गरम झाल्यानंतर त्यात मेथी दाणे घालून त्याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
तेल थंड होऊत असेल तेव्हा बॉटलमध्ये घाला आणि आठवड्यातून दोनवेळा केसांना मसाज करा.
मेथीमध्ये असलेलं प्रोटीन हे केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मदत करतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)