Ex-Girlfriend, Ex-boyfriend, Ex-Wife... आधीच्या जोडीदाराला Ex का म्हणतात?

तुम्ही पण हे शब्द ऐकलेच असतील

अनेकदा तुम्ही बातम्यांमध्ये किंवा चर्चेदरम्यान कोणाची एक्स-गर्लफ्रेण्ड किंवा एक्स-बॉयफ्रेण्ड असे शब्द ऐकले असतील.

एक्स हे प्रिफिक्स का लावतात?

पण तुटलेल्या नात्यामधील व्यक्तीचा उल्लेख करताना Ex म्हणजेच एक्स हे प्रिफिक्स म्हणजेच अद्याक्षर का लावतात तुम्हाला ठाऊक आहे का?

एक्सचा अर्थ काय?

आपल्यापैकी अनेकांनी एक्स-गर्लफ्रेण्ड किंवा एक्स-बॉयफ्रेण्ड सारखे शब्द कधी ना कधी वापरले असतील. पण यामधील एक्सचा अर्थ काय असा विचार तुम्ही केलाय का?

सेलिब्रिटींच्या बातम्यांमध्येही सापडतो संदर्भ

सेलिब्रिटींसंदर्भातील बातम्यांमध्येही एक्स-गर्लफ्रेण्ड, एक्स-बॉयफ्रेण्ड, एक्स-वाईफ किंवा एक्स-हसबंड असे शब्द सहज नजरेस पडतात किंवा कानावर पडतात.

विशेष कारण

घटस्फोटानंतरही नवरा-बायकोच उल्लेख एक्स-वाईफ किंवा एक्स-हसबंड असाच केला जातो. पण असं का? तर याला विशेष कारण आहे.

नातं अधोरेखित करण्यासाठी

पूर्वी एखाद्या व्यक्तीबरोबर असलेलं नातं अधोरेखित करण्यासाठी एक्स हे अद्याक्षर वापरलं जातं.

एक्स हा एक शॉर्टफॉर्म

एक्स-वाईफ किंवा एक्स-हसबंडमधील एक्स हे अक्षर खरं तर एक शॉटफॉर्म आहे. पण हा शॉर्टफॉर्म कसला आहे असा प्रश्न पडला का तुम्हाला?

X नाही EX

तर एक्स-वाईफ किंवा एक्स-हसबंडमधील एक्स हा X नसून EX असा आहे. अनेकांना तो X वाटतो म्हणून ही अतिरिक्त महिती.

Ex चा संदर्भ हा

हा Ex एक्सपायर्ट (Expired) या शब्दातील पहिल्या 2 अक्षरावरुन घेण्यात आला आहे.

संबंध संपतात

2 व्यक्तींमधील नातं संपुष्टात येतं तेव्हा त्यांच्यातील संबंध एक्सपायर्ड होतात म्हणजेच संपतात.

नवीन प्रवास

एकमेकांशी असलेले संबंध, भावनिक गुंतागुंत सारं काही संपवून नवीन प्रवास सुरु करताना आधीचं नातं कालबाह्य केलं जातं. त्यासाठी हा एक्सपायर्डमधील एक्स वापरला जातो, असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story