वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे.
पोट दुखीची समस्या देखील होऊ शकते.
गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्यानं चक्कर येऊ शकता किंवा उल्टी होऊ शकतात.
ग्रीन टी प्यायल्यानं शरिरातील आयरनची कमी होऊ शकते.
गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी ग्रीन टीचे सेवन करू नये.
गळ्यात जळजळ होण्याची शक्यता. त्यामुळे ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन करु नये. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)