Vastu Tips: तुमच्या देखील हातात पैसा टिकत नाहीये, मग 'या' गोष्टी कराच

Soneshwar Patil
Nov 10,2024


कित्येक वेळा चांगली कमाई करून देखील अनेक जणांच्या हातात पैसा टिकत नाही.


अनेकांना पैशाची कमतरता जाणवते. अशा लोकांनी अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.


जर तुमच्या खिशात पैसे टिकत नसतील तर तुमच्या पर्समध्ये तांदूळ ठेवा. असे केल्याने पैशाची कमतरता दूर होते.


त्यासोबतच प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा.


शनिवारच्या दिवशी पैसे किंवा अन्नधान्य गबीर लोकांना दान करावे. असे केल्याने आयुष्यात कशाचीही कमतरता नसते.


वास्तूशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहते.

VIEW ALL

Read Next Story