'या' 5 गोष्टींसोबत लिंबू सेवन करू नका!

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

दुधासोबत लिंबू कधीही घेऊ नका. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळले पाहिजे.

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

मासे खाण्यासोबत लिंबाचे सेवन केल्याने त्याचे पोषण कमी होते. लिंबूमध्ये असलेल्या अ‍ॅसिडमुळे माशांमधील प्रथिने पचणे कठीण होते.

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे लिंबू अ‍ॅसिडसोबत एकत्र केल्यास गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात. यामुळे अपचन, पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

अंड्यांसोबत लिंबू खाणेही टाळावे. यामुळे अपचन, पोटात जळजळ आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. ते पोटासाठी चांगले नाही.

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

दही आणि लिंबू एकत्र खाणे टाळावे. यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. लिंबूमध्ये असलेले अ‍ॅसिड दह्यातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करतात. हे पचनासाठी चांगले नसतं.

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Nov 16, 2024

VIEW ALL

Read Next Story