'हे' 5 पदार्थ खाल्यानं वाढती ब्लड शुगर, न्यूट्रिशन एक्सपर्टचा सल्ला

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

गोडं खाल्यानं काय होऊ शकतं?

जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यानं वजन वाढणं, हृदयासंबंधीत समस्या, डायबिटीजसारख्या समस्या उद्भवू शकता. न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांचा सल्ला...

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

चॉकलेट मिल्क शेक

भारतात लोकप्रिय असलेलं चॉकलेट मिल्क शेक प्यायल्यानं देखील रक्तातील साखर लवकर वाढते.

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

फळांचा रस

फळांचा रस केल्यानंतर त्यातील साखरेचं प्रमाण खूप वाढतं.

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

मीठ

मीठ हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. त्यामुळे ब्लड शुगर खूप लवकर वाढते.

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

फ्राईड फूड्स

डायबिटीजच्या रुग्णांनी फ्राईड फूड्सचे सेवन करणे धोकादायक असते.

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

फ्लेवर्ड कॉफी

फ्लेवर्ड कॉफीमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे त्याचे सेवन करणं टाळा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jun 01, 2024

VIEW ALL

Read Next Story