लांब आणि जाड केस हवेत, तर 'या' टिप्स फॉलो करा

केसांना पोषण देण्यासाठी

केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरा.

दोनदा शॅम्पू करा

केसांच्या टाळूचे अतिरिक्त तेलापासून संरक्षण करण्यासाठी आठवड्यातून दोनदा शॅम्पू करा.

आवळा खा

आवळा खाल्ल्याने केसांची वाढ वेगाने होऊ लागते.

केस सैल बांधा

जास्त दाबामुळे केसांचे कूप कमकुवत होतात यामुळे केस सैल बांधा.

केस हळूवार पुसा

केस धुतल्यावर हळूवार पुसा,जास्त घासू नका.त्यामुळे केस गळती होण्याची शक्यता असते.

कोमट पाण्याने केस धुवा

केस नेहमी कोमट पाण्याने धुवा.गरम पाण्यामुळे तुमचे केस पातळ होऊ शकतात .

VIEW ALL

Read Next Story