हे दोन पदार्थांचा वापरुन घरीच करा हेअर कलर, पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

अनेकजण केसांना नैसर्गिक रंग यावा यासाठी मेंदी लावतात.

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

केसांना मेंदी लावताना यात दोन पदार्थ मिक्स केल्यास केसांना हायलाईट केल्यासारखा रंग येईल.

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

मेंदी भिजवाताना यामध्ये कॉफी पावडर आणि बिट रुटचा वापर करा.

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

बीट चा किस करुन ते पाण्यामध्ये उकळावे. पाणी उकळत असताना यामध्ये दोन चमचे फॉफी पावडर टाकावी.

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

बीट आणि कॉफीच्या पाण्यात मेंदी भिजवावी.

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

केसांना ही मेंदी लावल्यास सुंदर असा बर्गंडी रंग येतो. यामुळे केस अधिकच सुंदर दिसतात.

Published by: Vanita Kamble | Jul 23, 2024

VIEW ALL

Read Next Story