मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, फक्त फुलांनी....

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केलं बोल्ड फोटोशूट.

अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

संस्कृती बालगुडे ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

झी मराठीवरील पिंजरा या मलिकेतून तिने अभिनयाला सुरुवात केली.

सध्या संस्कृतीच्या बोल्ड फोटोशूटने सर्व चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

VIEW ALL

Read Next Story