चवीला आंबट-गोड असणाऱ्या लिंबाचे फायदे,तुम्हाला माहित आहेत का?

Published by: Zee Team | Oct 02, 2024

सर्दी-खोकला दूर

एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळल्यास सर्दी-खोकला दूर होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Oct 02, 2024

वजन कमी होते

लिंबू सोबत कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Oct 02, 2024

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे एक पोषक तत्व आहे जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Published by: Zee Team | Oct 02, 2024

त्वचा चमकदार होते

रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Oct 02, 2024

जळजळ प्रतिबंधित करते

लिंबाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे जळजळ होण्यास संरक्षण करतात.

Published by: Zee Team | Oct 02, 2024

ऊर्जादायक पेय

दिवसभर एनर्जी लेव्हल राखण्यासाठी तुम्ही लिंबूपाण्याचे सेवन करू शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Oct 02, 2024

VIEW ALL

Read Next Story