रेनकोटला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का?

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच इंग्रजी शब्द वापरतो, ज्याचा मराठी अर्थ आपल्याला माहितीच नसतो.

आपल्याला ते इंग्रजी शब्द इतके सोईस्कर झालेले असतात की बहुतेक वेळा आपण हे विसरून जातो की हा इंग्रजी शब्द नसून मराठी शब्द आहे.

तुम्हाला माहित आहे का रेनकोटला मराठीमध्ये काय म्हणताता?

सध्या सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे.पावसाळा म्हटल की छत्री रेनकोट आलंच. पावसामध्ये बाहेर पडायचं म्हणजे रेनकोट हा हवाच.

रेनकोटचा शोध स्कॉटलँडमधील वैज्ञानिक चार्ल्‍स मॅकिनटोस यांनी लावला.

चार्ल्‍स हे वॉटरप्रुफ फॅब्रिकवर संशोधन करत असताना त्यांनी 1824 मध्ये पहिला रेनकोट बनवला.

रेनकोटला स्लिकर, रेन जॅकेट असही म्हणतात. मराठीमध्ये रेनकोटला काय म्हणतात याचा शोध घेतला असता जलरोधक किंवा जलप्रतिरोधक कोट अशी माहिती मिळाली. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story