किचनमध्ये जिरं हे आवर्जुन वापरतात. पण जेवणात फोडणी देण्याऐवजी आरोग्यासाठीही जिरं फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळं अनेक फायदे शरीराला होतात.
जिऱ्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे आजारांना दूर ठेवते
जिऱ्यात अनेक पोषक तत्वे असतात. जे शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास मदत करतात
रिकाम्या पोटी 1 महिनापर्यंत जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती आणि मेटाबॉलिज्म वाढते
जिऱ्यात अनेक पोषक तत्वे असतात जे रक्त पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत करते
जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्यामुळं शरीरातील सूज कमी करते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)