थंडीत ओठ फाटतात? 'या' व्हिटॅमिनची आहे कमतरता!

थंडीच्या दिवसांत ओठ फाटण्याची समस्या ही प्रत्येकालाच उद्भवते. अशावेळी ओठांवर महागडे लिप बाम लावतात.

Mansi kshirsagar
Nov 14,2024


मात्र, कित्येक उपाय करुनही ओठांवरील ड्रायनेस कमी होत नाही. एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं ओठ सुकतात


फाटलेल्या ओठांच्या मागे एक नव्हे तर अनेक कारणे असतात. व्हिटॅमिन बी आणि सीच्या कमतरतेमुळं असं होऊ शकतं


व्हिटॅमिन बी विशेषतः बी2 (रायबोफ्लेविन)च्या कमतरतेमुळं ओठ सुकतात व फाटतात


तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B2 ची कमतरता आहे तर ओठांच्या कोपऱ्याभोवती क्रॅक्सदेखील पडू शकतात


व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळं त्वचा आणि ओठांच्या समस्या निर्माण होतात.


व्हिटॅमीन B2ची कमतरता भरुन काढण्यासाठी अंड, दूध, डेअरी प्रोडक्ट सारखे पदार्थ समाविष्ट करा


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story