आठव्या स्थानी गुजराचे सोमनाथ मंदिर आहे. ज्याचे नेटवर्थ 100 कोटी सांगितली जाते.
पुरीचे जगन्नाथ मंदिर यादीत सातव्या क्रमांकावर आहे. याचे नेटवर्थ 150 कोटी इतके आहे.
पुरीचे जगन्नाथ मंदिर हे यादीत सातव्या क्रमांकावर आहे. याचे नेटवर्थ 150 कोटी इतके आहे.
200 कोटी नेटवर्थसह महाराष्ट्रातील सिद्धीविनायक मंदिर सहाव्या स्थानी आहे.
यादीत पाचवे नाव वैष्णोदेवी मंदिराचे आहे. ज्याचे नेटवर्थ 500 कोटी इतके आहे.
1800 कोटी नेटवर्थसह शिर्डीचे साईबाबा मंदिर चौथ्या स्थानी आहे.
तिसऱ्या स्थानी अमृतसरचे सुवर्ण मंदिर आहे. ज्याचे नेटवर्थ 2000 कोटी इतके आहे.
केरळचे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर दुसऱ्या स्थानी आहे. याचे नेटवर्थ 1 लाख 20 हजार कोटी असल्याचे सांगितले जाते.
पहिल्या नंबरवर आंध्रप्रदेशचे तिरुमाला तिरुपती मंदिर आहे. या मंदिराचे नेटवर्थ 2.5 लाख कोटी इतके आहे.
या मंदिराच्या नेटवर्थ संदर्भातील माहिती upscworldOfficial ने आपल्या इन्साग्राम अकाऊंटवर दिली आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)