पिस्त्यात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
काळे मनुके चेहऱ्यावरील काळे डाग आणि पुरळ कमी करतात.
खजूर हे त्वचेची लवचिकता सुधारतात.
काजूमधील प्रोटीन त्वचेतील लकाकी कायम ठेवत सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
अंजीरच्या सेवनाने चेहरा टवटवीत आणि तजेलदार होतो.
बदाम खाल्ल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते.
अक्रोड हे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण बरोबरच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.