तुम्हीपण फ्रोझन फूड खाता का? आरोग्यासाठी घातक आहे ही सवय

आजकाल फ्रोझन फूड , पॅक फूड आणि जंक फूडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.धावपळीच्या जीवनशैलीत कमी वेळात लवकर तयार होणाऱ्या जंक फूडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

हे पदार्थ जितके सोपे तेवढेच आरोग्याला हानी पोहचवतात. त्यामुळे आजारांचा धोकाही झपाट्याने वाढताना दिसत आहे.

मधुमेहाचा धोका

हृदयासाठी धोकादायक

लठ्ठपणा वाढतो

कर्करोगाचा धोका

जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.अनेत संशोधनातून असे दिसून आले आहे की गोठवलेले अन्न विशेषत: गोठवलेले मांस खाल्ल्याने स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.एका अभ्यासानुसार गोठवलेले मसालेदार मांसाहार, हॉट डॉग आणि सॉस खाल्ल्याने कर्करोगाचा धोका 65 टक्क्यांनी वाढतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story