वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, फक्त मादीच माणसांना चावते.
माणसांच्या रक्तातील पोषक तत्त्वे घेतल्यानंतर मादी अंडी घालते.
कार्बन डाइऑक्साइडचा वास डासांना लगेच आकर्षित करतो.
त्याचबरोबर श्वास आणि शरीरातून येणारा घाम यामुळे देखील डास आकर्षित होतात.
त्यामुळे असे म्हटले जाते की, महिला पुरुषांपेक्षा अधिक स्वच्छ राहतात.
म्हणूनच डास महिलांपेक्षा जास्त पुरुषांना चावतात.