घरातील अंगणात वेगवेगळी फुलांची रोप लावायला अनेकांना आवडतात.
घरामध्ये फुलांची रोपटी लावल्यानं आपल्याया अनेक फायदे होतात.
घरामध्ये जास्वंदीचं रोपटं लावल्यानं आपल्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
या फुलामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.
अंगणात गुलाबाची फुलं लावल्यानं घरात धनाची भरभराट होते.
घरातील अंगणात झेंडूची फुलं असणं शभ मानलं जातं.
झेंडूची फुलं भगवान विष्णुंना प्रिय आहेत,झेंडूची फुलं लावल्यानं विष्णुची कृपा राहते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)