होळी म्हटलं की रंग हे आलेच. मित्रांसोबत व कुटुंबासोबत मनसोक्त होळी खेळली जाते
मात्र होळी खेळल्यानंतर चेहऱ्यावरील व अंगावरील रंग काढणे खूप कठिण होऊन जाते.
पण होळीचा रंग काढण्यासाठी साबण न वापरता या नैसर्गिक वस्तुंचा वापर करा
रंग हटवण्यासाठी दह्यात लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावा
तांदळाच्या पिठात दही मिसळून लावल्यासही रंग निघून जाईल
बेसन, दही आणि दूध याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास रंग निघेल.
संत्र्याचे साल, दूध आणि बदामाची पेस्ट लावून ती चेहऱ्यावर लावा
वर सांगितलेले पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा त्यानंतर रंग आरामात निघेल