AI नुसार 2100 मध्ये होळी खेळताना हातानं रंग न लावता मशिननं रंग उधळण्यात येईल.
AI नुसार 2100 मध्ये होळीच्या पिचकाऱ्या या थोड्या वेगळ्याच स्वरुपाच्या असतील.
AI नुसार 2100 मध्ये लहाणमुलांची होळी खेळण्याची पद्धत थोडी वेगळी असेल.
AI नुसार 2100 मध्ये काही लोक ही पारंपारिक पद्धतीनं होळी खेळण्यास प्राधान्य देऊ शकतात.
AI नुसार 2100 मध्ये फक्त भारतात नाही तर इतर देश आणि त्यातल्या त्यात आफ्रिकेत देखील होळीची एक वेगळीच मज्जा असेल.
(All Photo Credit : AI)