सुटलेले पोट ते सिक्स पॅक अ‍ॅब्स, हार्दिक पांड्याचा फिटनेस फंडा जाणून घ्या

Published by: Zee Team | Jul 20, 2024

टीम इंडियाचा खेळाडु हार्दिक पंड्या सध्या फॉर्ममध्ये आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

अलीकडेच हार्दिकने इंस्टाग्रामवर वजन कमी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

एका फोटोमध्ये तो दुखापतीपूर्वी आणि दुसऱ्यामध्ये तो फिट दिसत आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

फोटोंमध्ये हार्दिकचे अॅब्स आणि बायसेप्स पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

फिट राहण्यासाठी हार्दिक काय करतो हे जाणून घेऊया

Published by: Zee Team | Jul 20, 2024

हार्दिक पांड्या फिट राहण्यासाठी डेडलिफ्ट आणि प्लँक या प्रकारातील व्यायाम करतो.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

याशिवाय हार्दिक वेट लिफ्टिंग, धावणे आणि कार्डिओ व्यायाम देखील करतो.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

आपले शरीर फिट ठेवण्यासाठी हार्दिक जंपिंग जॅक आणि उंच उडी असे व्यायाम मारतो.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

तंदुरुस्त शरीरासाठी, निरोगी प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स तसेच भाज्या आणि फळे खातो.

Published by: Zee Team | Jul 20, 2024

VIEW ALL

Read Next Story