Gandhi JayantI : महात्मा गांधींचे 7 सकारात्मक विचार

Dakshata Thasale
Oct 01,2024

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल.

माणूस हा त्याच्या विचारांनी निर्माण केलेला प्राणी आहे, तो जे विचार करतो तेच बनतो.

मी कुणालाही त्यांच्या घाणेरड्या पायांनी माझे मन ओलांडू देणार नाही.

तुम्ही आज काय करत आहात यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.

पापाचा द्वेष करा, पाप्यावर प्रेम करा.

जेव्हा ते मौनापेक्षा चांगले असेल तेव्हाच बोला.

करु किंवा मरु.

देवाला कोणताही धर्म नसतो.

VIEW ALL

Read Next Story