वेळेनुसार किंवा वयानुसार काही सवयी बदलनं हे गरजेचं असतं. चला तर जाणून कोणत्या सवयी जाणून घेऊया...
मद्यपानची सवय ही दिवसेंदिवस आरोग्या खराब करु शकते. त्यामुळे लिवर सिरोसिस, फॅटी लिवर आणि अल्सर सारखे आजार होऊ शकतात.
30 शीनंतर फ्राइड आणि जंक फूडचे सेवन करायला हवं. असं जेवण आणि शुगरी ड्रिंक्सची गरज आहे. त्यामुळे टाइप 2 डायबिटीज होण्याची भीती असते.
कमी पाणी पिण्याची सवय असेल तर त्यामुळे त्वचा खूप खराब होऊ शकते. जर तुम्ही पाणी प्रमाणाच प्याल तर तुम्ही निरोगी रहाल चांगली राहिल.
उशिरा पर्यंत जागण्याच्या सवयीमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
तनाव घेतल्यामुळे देखील शरिरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बीपी आणि इतर काही आजार होण्याची शक्यता असते.
जेवण, व्यायाम आणि मेडिटेशन करणं गरजेचं आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)