प्रत्येकाच्या शरीराची रचना-ठेवण वेगवेगळ्या प्रकारची असते. प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असतात
आज आम्ही सांगणार आहोत एखाद्याच्या मानेवर तीळ असेल तर त्याच्या स्वभावातील गुणदोष आणि वैशिष्ट्य आज आम्ही सांगणार आहोत
समुद्रशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या मानेवर उजव्या बाजूला तिळ असेल ते खूप रागीष्ट असतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत राग येत असतो. तसंच, त्यांना नेहमी एकटेपणाची जाणीव होते
ज्या लोकांच्या मानेच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. मात्र त्यानंतर त्यांना यश देखील मिळते
मानेच्या खाली असलेला तीळ सांगतो की ते प्रेमात यशस्वी होतात. तसंच, त्याचं वैवाहिक आयुष्य सुखी होतं
एखाद्या व्यक्तीच्या गळ्याच्या खालोखाल तीळ असेल तर त्याचा स्वभाव शांत असतो. तसंच ते लोक आर्टिस्टिक माइंडचे असतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)