तिळाचे तेल अनेक कारणांसाठी वापरले जाते. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात
तिळाच्या तेलाच अनेक औषधीय गुण असतात. ज्यामुळं तणाव आणि ड्रिप्रेशन कमी होते
तिळाच्या तेलाने मसाज केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात
पायाना तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळं शरीरात थकवा नाहीसा होतो
तिळाच्या तेलात अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. या तेलाने मसाज केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि सूज कमी होते
तिळाच्या तेलाने मसाज केल्यास डिप्रेशन आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होतो.
तिळाच्या तेलाने रोज मसाज केल्यास शरीरातील अनेक समस्या कमी होतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)