खराब लाइफस्टाइलमुळं पोटासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात.
बद्धकोष्ठता हा हल्ली नेहमी होणारा आजार आहे. हे पाच घरगुती उपाय यावर परिणामकारक आहेत
गरम दुधात तूप टाकून प्यायल्यास बद्धकोष्ठतेवर खूप फायदेशीर आहे
जीरे आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेवर दिलासा देते
बद्धकोष्ठतेवर मनुका आणि दुध खूप चांगला पर्याय आहे. याचे सेवन गरम दुधासोबत करावे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)