मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे गरजेचे आहे. तसंच, व्यायामदेखील
यासोबतच काही घरगुती उपायांनीही तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू एक गुणकारी फळ आहे. यातील फायबर ब्लड शुगर संतुलित ठेवण्यास मदत करतात
पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळं शुगर नियंत्रणात राहते.
पेरुत असलेले व्हिटॅमिन सी, इंसुलिन सेंसिटिव्हीटी वाढवते.
लाल पेरुची तुम्ही चटणीदेखील करु शकता. पेरुच्या फोडी करुन त्यात काळं मीठ, काळी मिरी टाकून चटपटी चटणी बनवू शकता
पेरूची चटणी तुम्ही रोज नाश्तात किंवा डिनरमध्ये खावू शकता. चवीलादेखील छान लागते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)