कच्ची कैरी कोणाला आवडत नाही. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या आवडीने कैरी खातात.
आंबट चिंबट कैरी मीठ लावून तर कधी मसाला लावून खातात किंवा कधी वेगवेगळ्या पदार्थांमध्येही टाकतात
मात्र, कच्ची कैरी जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे आरोग्याला नुकसानही होऊ शकते
जास्त प्रमाणात कच्ची कैरी खाल्ल्याने पोट फगणे, पोटदुखी, सांधेदुखी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीरात उष्णता वाढू शकते त्यामुळं कधीही कमी प्रमाणातच कैरी खावी
लो ब्लड शुगरची समस्या असलेल्या लोकांनी कमी प्रमाणातच कैरी खावी
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)