हिवाळ्यात शेंगदाणे खावेत का? हे फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवे

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले जाते. तसंच, थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ले जातात.

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. यात अनेक पोषक घटक असतात.

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळं शरीर उष्ण ठेवण्यास मदत होते. तसंच, हेल्दी हार्टसाठीदेखील चांगले असतात. यामुळं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते.

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

शेंगदाण्यात प्रोटिन आणि फायबर असतात त्यामुळं एनर्जी बूस्ट करण्यास फायदेशीर ठरतात. हिवाळ्यात शरीराला एनर्जीची अधिक गरज भासते

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

हिवाळ्यात त्वचा निस्तेज होते. अशावेळी शेंगदाण्यातील व्हिटॅमिन B3 स्कीन हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसंच, शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत करते

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

शेंगदाण्यातील व्हिटॅमिन E रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्यात ताप सर्दी सारखे आजार वाढतात. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे आहे

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

शेंगदाण्यातील प्रोटिन आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळं मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाणे उपयुक्त आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Nov 30, 2024

VIEW ALL

Read Next Story