उजव्या कुशीवर झोपावं की डाव्या? डॉक्टर काय सांगतात?

उजव्या कुशीवर झोपावे की डाव्या?

चुकीच्या कुशीवर झोपल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात.

ही कूस टाळा

कधीच उजव्या कुशीवर झोपू नये. ते आरोग्यासाठी हानीकारक असते.

कोणी दिली ही माहिती?

आयुर्वेदिक डॉक्टर व्ही. के. पांडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

अनेक अवयव उजव्या बाजूला

शरीराती अनेक महत्त्वाचे अंतर्गत अवयव हे उजव्या बाजूला असतात.

असं झोपणं टाळा

त्यामुळे तुम्ही उजव्या बाजूला भार येईल अशापद्धतीने झोपणं टाळलं पाहिजे.

डाव्या कुशीवर झोपावं

डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायद्याचं ठरतं.

डाव्या कुशीवर झोपणं फायद्याचं

डाव्या कुशीवर झोपल्यास लिव्हर आणि पोटासंदर्भातील समस्या कमी होतात आणि अन्न पचनास मदत होते.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story