वाढत्या वयासोबत किंवा प्रदुषणामुळे एँटी एजिंग आणि काळेपणाच्या समस्या उद्भवतात
तुम्हालाही या समस्या होत असतील तर हे घरगुती उपचार करून पहा.
हा फेस मास्क बनवण्यासाठी- 2 चमचे ऍलोवेरा जेल, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तांदळाचं पिठ घ्या
ही सगळी सामग्री चांगल्याप्रकारे मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा.
चेहेरा स्वच्छ करून त्यावर हा फेस पॅक नीट लावा.
10-15 मिनिटांनंतर चेहेरा चांगल्याप्रकारे वॉश करून घ्या.
आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क लावल्याने चेहेऱ्यावरील काळेपणा दूर करण्यात मदत होते.
त्वचेवर ग्लो येण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)