'या' कारणामुळे कासव 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत राहतात

Diksha Patil
Mar 17,2024

कासव

कासवांमध्ये सगळ्यात जास्त काळ जमिनीवर राहिलेला कासव जोनाथन आहे. तो सेंट हेलेना द्वीपावर राहत असून त्याचं वय 184 आहे.

सगळ्यात जास्त वर्ष जिवंत राहिलेला कासव

असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्त काळ जिवंत राहिलेल्या कासवाचं वय 255 वर्ष होतं.

स्लो मेटाबॉलिज्म

ते जास्त काळ जिवंत राहण्याचं कारण त्यांचं स्लो मेटाबॉलिज्म असल्याचं म्हटलं जातं.

जास्त काळ जिवंत राहण्याचं सिक्रेट

स्लो मेटाबॉलिजममुळे त्यांच्यात एनर्जी फार असते. त्यामुळेच ते फार स्लो असतात आणि जास्त काळ जिवंत राहतात.

लवकर वय वाढत नाही

या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच लवकर वय वाढत नाही आणि ते लवकर म्हातारे देखील होत नाहीत.

जेवणाची गरज नसते?

कासवाचं मेटाबॉलिजम स्लो असतं त्यामुळे त्यांना लवकर काही खाण्याची गरज भासत नाही आणि याच कारणामुळे ते बराचकाळ उपाशी राहू शकतात.

स्वत: ची सुरक्षा

त्यांच्याकडे स्वत: ची सुरक्षा करण्यासाठी त्यांच्याकडे कवच असतं त्यामुळे त्यांचं इतर प्राण्यांपासून संरक्षण होतं.

VIEW ALL

Read Next Story