हजारो किलो वजन असलेले विमान आकाशात कसं स्थिरावत?

हजारो किलोचे वजन असताना देखील विमान आकाशात कसे उडतं असे अनेकदा आपल्या मनात येत असेलच. आपण एखादी छोटी गोष्टदेखील आकाशात फेकली तरी ती गुरूत्वाकर्षणामुळे पुन्हा खाली येते.

पण हजारो किलोंच वजन असणार विमान हवेत कसं उडत असेल?यामागे काय विज्ञान काय आहे ते आपण जाणून घेऊयात.

एरोडायनामिक्स टर्ब्युलन्स

विमानामध्ये असलेले एरोडायनॅमिक्स टर्ब्युलेन्स विमानाच्या पंख्यांसोबत काम करते.विमानाच्या पंखांवरून हवा वाहते तेव्हा ती विमानाला वरच्या दिशेने ढकलते यामुळे विमान वरच्या दिशेने वर जाते.

इंजिन शक्ती

विमानामध्ये शक्तिशाली इंजिन आहेत. जे विमानाला पुढे घेऊन जाण्यास मदत करतात. याशिवाय विमानाचा वेग आणि उंचीवर स्थिर ठेवण्यासाठी देखील मदत करते.

टर्ब्युलन्स फोर्स

विमान ज्यावेळी आकाशात उडत असते त्यावेळी गुरूत्वाकर्षण विमानाला पृथ्वीच्या दिशेने खेचते. पण टर्ब्युलन्स फोर्स विमानाच्य़ा वजनापेक्षा जास्त किंवा तितकेच असेल तोपर्यंत विमान हवेत उडत राहते.

नियंत्रण

विमानामध्ये आयलरॉन, लिफ्ट आणि रडर सारख्या नियंत्रण पृष्ठभाग असतात. पायलेट विमानाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर करतो.

स्थिरता आणि नियंत्रण

आधुनिक विमानांची रचना अशा प्रकारे केली जाते की ते हवेत उडताना त्यांची स्थिरता टिकवून ठेवतात.मात्र काहीवेळेस जोरदार हवा आणि खराब हवामान यामुळे विमान हवेत उडताना काही समस्यांना बळी पडते.

VIEW ALL

Read Next Story