मीठाचा चहा पिण्याचे आरोग्याला आहेत 'हे' फायदे

user Diksha Patil
user Jan 27,2025


अनेकांना सकाळची सुरुवात ही चहानं करायची सवय असते. काही इतके शौकीन असतात की दिवसात 4-5 चहाचे कप पितात.


घरात दूध, साखर आणि चहा पावडर घालून चहा बनवतात. तर काही लोकं ब्लॅक टी म्हणजे काळा चहा पितात.


पण मीठाच्या चहाचे फायदे आज आपण जाणून घेऊया. हा चहा प्यायल्यानं पचनक्रिया सोपी होते.


मीठाचा चहा प्यायल्यानं बॉडी डिटॉक्स होते. कारण मीठ हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतं.


चवीसोबत मीठाचा चहा हा आरोग्यासाठी फायदेकारक ठरतो. त्यासोबत त्वचेचे अनेक फायदे देखील आहेत.


कश्मीर, बंगाल आणि ओडिशामध्ये मीठ घातलेल्या चहा पितात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story