बेंबीमध्ये मध घातल्यानं आरोग्यासाठी होतील 'हे' चमत्कारीत फायदे

Diksha Patil
Dec 26,2024

ड्राय स्किनपासून सुटका

मधात मॉइस्चरायझिंग म्हणून काम करतं. त्यामुळे त्वचा ही मॉइस्चराईइड राहते.

इंफेक्शनपासून सुटका

मधात अ‍ॅन्टि-बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टि-फंगल गुणधर्म आहेत. त्यामुळे बेंबीत मध घातल्यानं तुमचं शरीर हे इंफेक्शनपासून दूर राहतं.

बद्धकोष्ठता

बेंबीत मध घातल्यानं किंवा झोपण्याआधी दुधात मध घालून प्यायल्यानं बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात आणि पचनासंबंधीत समस्यांपासून सूटका मिळते.

पिंपल्सपासून सूटका

मध हे अ‍ॅन्टि-बॅक्टेरियल असल्यानं त्याचा त्वचेला खूप फायदा होतो. बेंबीमध्ये 2-3 थेंब मध घातल्यानं पिंपल्सपासून सुटका मिळते.

पोट दुखीपासून सुटका

मधात खूप पोषक तत्व आहेत. बेंबीत मध घातल्यानं पचन क्रिया सोपी होती आणि पोटी दूखी सारख्या समस्येपासून सुटका मिळते.

बेंबीत कधी घालायचं मध?

त्याचा वापर आराम करताना अर्थात रात्री झोपण्याआधी करा. त्यामुळे या मधातील गुणधर्म मिळायला मदत होते. मात्र, मध घालण्या आधी बेंबीला स्वच्छ करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story