पोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?

आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का?

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.

प्रथम दातांनी ते चावतात, नंतर पोटात जाते, नंतर लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जाते आणि शेवटी किडनीद्वारे शरीराबाहेर जाते.

पण अन्न पचवण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो?

अन्न पचायला 24 ते 72 तास लागतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले आणि किती प्रमाणात खाल्ले यावर ते अवलंबून असते.

पचनासाठी लागणारा वेळ हा तुमचा चयापचय दर, लिंग, वय आणि आतड्यांतील सूक्ष्मजंतूंच्या संख्येवरून असते.

6 ते 8 तासांच्या आत, अन्न तोंडातून मोठ्या आतड्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करते.

मोठ्या आतड्यात पोहोचल्यानंतर ते 24 तास तिथेच राहते.

प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की मांस, मासे इत्यादी पूर्णपणे पचायला दोन दिवस लागू शकतात

VIEW ALL

Read Next Story