वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती चपात्या खाव्यात?

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

जास्त चपात्या खाल्ल्याने वजन वाढू शकते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळं रोजच्या आहारात किती चपात्यांचा सामेश करावा

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

अतिप्रमाणात चपात्या खाल्ल्याने तुमच्या वेट लॉसच्या प्रयत्नांत बाधा ठरु शकते.

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

एका चपातीत जवळपास 80 कॅलरी असतात. त्यामुळं दिवसभरात 4 पेक्षा जास्त चपात्या खाऊ नये.

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

त्यामुळं तुम्ही सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन चपात्या खाऊ शकता.

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

पण लक्षात घ्या की, वजन कमी करण्यासाठी चपाती खात असताना त्यावर तूप किंवा बटर लावू नका

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Feb 28, 2024

VIEW ALL

Read Next Story