दुबईतून भारतात किती सोनं आणता येतं?

Published by: Zee Team | Jan 16, 2024

दुबईत सोन्याचा दर हा खूप कमी आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

त्यासोबतच इतर देशांच्या तुलनेत दुबईतील सोने अधिक शुद्ध असते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

दुबईत सोन्याच्या दागिन्यांच्या विविध डिझाईन्स उपलब्ध असतात. त्या दागिन्यांवर नाजूक कोरीव कामही केलेलं असतं.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

दुबईतून भारतात सोनं आणणं हे तुमच्या निवासाच्या कालावधीवर अवलंबून असते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

दुबईतून एखादी महिला ही 40 ग्रॅम म्हणजे 4 तोळे सोनं भारतात आणू शकते. पण याची किंमत ही 1 लाखांपर्यंतच असणे गरजेचे आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

तर एखादा पुरुष हा दुबईतून भारतात 20 ग्रॅम म्हणजे 2 तोळे सोनं आणू शकतो. पण याची किंमत ही 50 हजारांपर्यंत असावी.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

ज्या व्यक्ती एक वर्षांहून अधिक काळ दुबईत राहत आहेत. त्यांना नियमात सूट देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story