शुद्ध पनीरचा रंग पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असतो.
शुद्ध पनीरमध्ये दूधाचा हलका गंध येतो. जर पनीरला विचित्र गंध आला तर ते भेसळयुक्त पनीर आहे असे ओळखा.
पनीर खरेदी करताना छोटा तुकडा खाऊन घ्या. जर तो दुधासमान लागला तर ते शुद्ध पनीर आहे.
कणिक मळताना पीठात मिसळा 'हे' पाच पदार्थ; पौष्टिक होतील पोळ्या!
कांद्याची सालं फेकू नका, या कामांसाठी करा वापर
पोटाच्या आतड्यांमध्ये साचलेली घाण मुळापासून नष्ट करतील 'हे' पदार्थ
रोज सकाळी कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे