अंडरआर्म काळपट झालेत? या घरगुती उपायांनी काळेपणा दूर होईल

काखेत काळपटपणामुळं अनेकदा स्लिव्हलेस कपडे घालायला लाज वाटते.

Mansi kshirsagar
Nov 24,2024


काखेतील काळपट डाग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्ही करु शकता


लिंबाचा रस काढून 15 मिनिटांसाठी अंडरआर्म्सवर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून काढा


अंडरआर्म्सचे काळपट डाग हटवण्यासाठी बेकिंग सोडा स्क्रब म्हणून वापरु शकता


हळद आणि पाण्याची पेस्ट लावून काळपट अंडरआर्म्सवर लावू शकता


चंदन पावडर काळ्या अंडरआर्म्सवर लावल्यास त्वचा मुलायम होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story