अनेकजण पेरु हे फळ आवडीने खातात. मात्र, हेच फळ आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.
तुरट गोड चवीचे पेरु हे अनेकांचे आवडते फळ आहे. पेरु खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.
सर्जरी अर्थात शस्त्ररक्रिया होणार असेल तर साधारण दोन आठवडे आधी पेरू खाणे टाळावे.
ज्यांना सर्दी-खोकला झालाय त्यांनी पेरू खावू नये.
सतत पोटदुखीचा त्रास असेल तर पेरूचे सेवन करणे टाळावे.
अपचन किंव गॅसचा त्रास असेल तर पेरू खावू नकाच.
किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी पेरु खाऊच नये.
गर्भवती महिलांनी पेरुचे सेवन टाळावे.