प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा

कधी गोळी घ्यावी?

गाडीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी 1 ते 2 तास आधी प्रवासाची गोळी घ्या.

डॉक्टरांचा सल्ला

कोणतही गोळी घेण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.

बसायला कम्फर्टेब सीट निवडा

कारमध्ये बसण्यासाठी योग्य सीट निवडा. अशा ठिकाणी बसा जिथे तुमच्या शरीराला कमी हालचाल आणि त्रास जाणवेल. यासाठी पॅसेंजर सीट योग्य जागा आहे.

गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवा

प्रवासादरम्यान, शक्य तितकी फ्रेश हवा घ्या, गाडीच्या खिडक्या शक्य असेल तेव्हा उघड्या ठेवा. यामुळे कारमध्ये खेळती हवा राहेल.

खिडकीतून बाहेर पाहा

कारमध्ये पुस्तके वाचणे, मोबाईल घेणे टाळा आणि खिडकीतून दूरच्या गोष्टींकडे पाहा.

प्रवासा दरम्यान ब्रेक घ्या

प्रवासादरम्यानमध्ये थांबून ब्रेक घ्या. संपूर्ण प्रवास सलगपणे कव्हर करू नका.

जास्त जेवण करणं टाळा

प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान अती जेवण करणं टाळा, सोबत तेलकट, तुपकट मसालेदार पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी साधं अन्न आणि ते ही कमी प्रमाणात खा.

VIEW ALL

Read Next Story