Chanakya Niti | गर्विष्ठ, हुशार आणि मूर्ख लोकांकडून तुमचे काम कसे करुन घ्यायचे, पाहा सोपा उपाय

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

चाणक्य नीतिनुसार, धूर्त आणि अहंकारी लोकांशी कसे वागावे?

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

चाणक्य नीतिनुसार, लोभी व्यक्ती स्वार्थी असतो. त्याला पैशावर प्रेम असते. त्याच्याकडे कितीही पैसा असला तरी तो कधीच समाधानी नसतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखवावे.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

तर गर्विष्ठ लोकांशी प्रेमाने बोलून त्यांना समजून घेता येते. मूर्ख माणूस हा खूप हट्टी असतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

त्याच्या इच्छेनुसार काम करुन तुम्ही तुमचे काम करून घेऊ शकता.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

चाणक्य नीतिनुसार, हुशार लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याशी नेहमी सत्य बोलले पाहिजे.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

VIEW ALL

Read Next Story