प्रत्येकाला असं वाटत असतं की, समाजात आपलं एक नाव असावं. लोकांमध्ये आपल्याला अधिक किंमत मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं.
आपल्याला आपल्या स्वभावातील कमीपणा माहित नसतो. त्यामुळे आपल्यातील कलागुण समजून स्वतःची किंमत वाढवा
लोकांमध्ये आपली स्वतःची किंमत कशी वाढवावी हे समजून घेणे अतिशय महत्त्वाची आहे.
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खासगी गोष्टी फार शेअर करु नका. यामुळे तुमची समाजातील किंमत कमी होते.
तुम्हाला तुमच्यामधील दोष ओळखून त्यावर काम करणे गरजेचे आहे. कन्फर्ट झोनमधून बाहेर पडून काम करावे.
काही लोकं दुसऱ्यांवर खूप अवलंबून असतात. यामुळे देखील त्यांच्यातील हिम्मत कमी होते.
कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही कायमच वेळ देत असाल तर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्हाला कमी किंमत मिळते. तर असे करु नका.
हायजीन आणि ड्रेसिंग सेन्स खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कायमच स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे असते.