सोनंनाणं, 'स्वर्गा'सारखा महाल, साऊदी किंग किती कोटींच्या संपत्तीचे मालक?

88 वर्षांचे किंग एका महिन्यात दुसऱ्यांदा आजारी पडलेयत.

त्यांच्या छातीत इन्फेक्शन असून तापाने फणफणत आहेत.

2015 साली गादी संभाळली. यानंतर 2017 मध्ये त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमान यांना क्राऊनचा प्रिंस म्हणून घोषित करण्यात आले.

आता साऊदी किंग नावाचे बादशाह आहेत. खरी सत्ता प्रिंसकडे आहे.

साऊदी अरब जगातील सर्वात मोठा तेल निर्यात करणारा देश आहे.

त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक बातम्या समोर येत होत्या. अखेर साऊदी सरकारने स्टेटमेंट जाहीर करुन राज्याच्या आरोग्याबद्दल माहिती दिली.

साऊदी अरबमध्ये किंगच्या तब्येतीलबद्दल खूप कमी बोललं जातं. किंग आपला ताज क्राऊन प्रिंस एमबीएसला देत असल्याचे वृत्त फेटाळण्यात आले होते.

साऊदी किंग सलमानकडे किमान 18 अरब डॉलर इतकी खासगी संपत्ती आहे. संपत्तीच्या बाबतीत तिसरे अरब बादशाह आहेत.

जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.

साऊदी अरबच्या शाही परिवाराकडे 1 ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. तेलाच्या व्यवहारातून त्यांनी ही कमाई केली आहे.

पिढ्यान पिढ्या तेल विकून जमा केलेला पैसा त्यांच्याकडे आहे.

त्यांच्याकडे जगातील महागडे घर, अलिशान महल, कार, सोनं, प्रायव्हेट जेट आणि पेंटिंग्ज आहेत.

VIEW ALL

Read Next Story