ऊन न लागल्यामुळे कपड्यांमधून दुर्गंध येऊ लागतो. तर जेव्हा तुम्ही कपडे धुवून ठेवता तेव्हा कापूर कपट्यामध्ये ठेवा.
कपडे धुताना त्यात डिटर्जेंट पावडरसोबत बेकिंग सोडा घाला. त्यामुळे कपड्यांमधून दुर्गंधी येत नाही.
जर कपड्यांमधील आद्रतता कमी करण्यासाठी कपड्यांमध्ये चॉक ठेवा, तर चॉक हा कपड्यांमधील सगळी आद्रता ही सोशून घेतो आणि दुर्गंधीपासून सुटका मिळते.
पावसाळ्यात जेव्हा कपडे धुतल्यानंतर लवकर वाळत नाही, तर डिटर्जेंट पावडरसोबत तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता.
त्यामुळे कपड्यांमधील दुर्गंधी निघून जाईल आणि त्यासोबत बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता देखील राहणार नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)