टाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

चवीसोबत आरोग्यासाठी फायदेकारक

केळ हे फक्त चवीदार नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

केळ्याचं साल

फक्त केळ नाही तर केळ्याचं साल देखील तितकंच गुणकारी आहे.

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

पाय करा स्वच्छ

केळीच्या सालानं तुम्ही तुमचा तळपाय साफ करू शकता. त्यानं तुमच्या तळपायाला असलेली सगळी घाण निघून जाईल.

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

हे आहेत फायदे

केळ्याचे साल जर तुम्ही तळपायाला घासले तर पायाला असलेल्या भेगा आणि डेड स्किन सेल्स देखील दूर होतात.

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

मध आणि केळीच्या सालीपासून करा मसाज

आणखी एक उपाय म्हणजे केळ्याचं साल बारीक कापूर घ्या आणि त्यात मध मिक्स करा आणि त्याची पेस्ट पायाला लावा अर्ध्या तासानंतर पाय धुवून काढा.

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

मध नको असेल तर वापरा हा पदार्थ

जर तुम्हाला मध वापरायचं नसेल तर त्याजागी तुम्ही कोरफड वापरू शकतात.

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

असं बनवा केळीच्या सालीपासून स्क्रब

केळीच्या सालीपासून स्क्रब बनवायचं असल्यास त्यात मध आणि कॉफी पावडर मिक्स करून पायाची मसाज करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

Published by: Diksha Patil | Oct 18, 2023

VIEW ALL

Read Next Story