'हा' अभिनेता पुन्हा साकारतोय स्त्री भुमिका, लुक पाहून नेटकरी म्हणाले, 'तुम्ही परत...'

Published by: Zee Team | Oct 18, 2023

त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हा सुयश टिळक आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

यावेळी त्याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तो 'स्टार प्रवाह'वरील 'अबोली' या मालिकेतून दिसणार आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

त्याच्या या मालिकेतून विविध भुमिका या फोटोंतून दिसत आहेत. यात स्त्री पात्रंही दिसतं आहे. याधीही त्यानं स्त्री भुमिका केली होती. 'शॉक कथा' या वेबसिरिजमधून त्यानं ही भुमिका केली होती. त्याचा फोटोही व्हायरल झाला होता.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

त्याच्या या नव्या भुमिकेसाठी त्याला सर्वांनीच शुभेच्छा दिल्या असून नेटकरीही सकात्मक प्रतिक्रिया देत आहेत.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

सचित राजे हे पात्रं तो साकारत आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

सध्या सुयश टिळकची जोरात चर्चाही आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

VIEW ALL

Read Next Story