उन्हाळा आणि पावसाळ्यात केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.
केसांना तेल लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
केसांना तेल लावताना कोमट तेल लावून हलक्या हातांनी मसाज करावा.
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना तेल लावावे.
रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केस गळू शकतात.
तेल लावल्यानंतर बरेच लोक केस विंचरतात पण असे करू नये
केसांना तेल लावल्यानंतर गरम टॉवेलमध्ये केस गुंडाळल्याने तेल केसांच्या मुळापर्यंत जाते.