मुलांना डब्यात रोज काय द्यावे प्रश्न पडतो?; बनवा ही झटपट व सोपी रेसिपी

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

मुलं देखील रोज रोज चपाती भाजी खावून कंटाळतात

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

अशावेळी झटपट होणारे रव्याचे आप्पे तु्म्ही मुलांना देऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

साहित्य

रवा, दही, जीरे, मिरची, कोथींबीर, मीठ, पाणी

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

कृती

सगळ्यात आधी रव्यात दही, जिरे, मिरची, कोथिंबीर, चवीपुरते मीठ घालून हे सर्व साहित्य भिजवून घ्यावे.

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

10 ते 15 मिनिटांनंतर यात थोडे पाणी घालून दाटसर करावे.

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

त्यानंतर आप्पे पात्रात तेलाचा हलका हात लावून त्यात आप्पे घालावे

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

पाच ते दहा मिनिटे वाफ घेतल्यानंतर गरमागरम आप्पे तयार

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2024

VIEW ALL

Read Next Story